Pimpri chichwad च्या Iconic restaurants chi नावे सांगा.
पुण्यात अनेक iconic restaurants आहेत जी जगप्रसिद्ध आहेत (त्यातील काही overrated आणि overhyped देखील आहेत) PCMC ह्या बाबतीत मागे राहते. ह्याचे काय कारण असू शकेल? PCMC मधील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या restaurants ची नावे फारशी माहितच नाहीत.